शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

हायव्होल्टेज ड्रामा! पोलीस स्टेशनसमोर महिलेने उडवल्या 500 च्या नोटा; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:03 IST

एका महिलेने तिच्या बॅगमधून 500-500 रुपयांच्या नोटा काढून त्या रस्त्यावर उडवण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला.

मध्य प्रदेशच्या नीमच शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर आणि कँट पोलीस ठाण्यासमोर एक विचित्र घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या बॅगमधून 500-500 रुपयांच्या नोटा काढून त्या रस्त्यावर उडवण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. येणारी जाणारी लोक गाड्या थांबवून पैसे उडवणाऱ्या महिलेकडे पाहू लागले. त्यामुळे तेथे वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून पोलिसांना परिस्थिती हाताळायला लागली. जमावाला पांगवावे लागले.

शहरातील राजीव नगर येथे राहणारी एक महिला (50 वर्षे) गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कँट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि रस्त्याच्या मधोमध उभं राहून तिच्या बॅगेतून अचानक 500-500 रुपयांच्या नोटा बाहेर काढत त्या उडवण्यास सुरुवात केली. नोटांचा पाऊस पडताना पाहून ये-जा करणाऱ्यांना आश्चर्य वाटलं. महिलेचा रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मोठी गर्दी झाली होती.

या नाट्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नोटा उडवणाऱ्या महिलेने सांगितले की, पोलीस तिचं ऐकत नव्हते. तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यासाठी लाच मागितली जात होती. त्यामुळे महिलेने पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोरच नोटा उडवल्या. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

महिलेचा आरोप आहे की, तिच्या खऱ्या मुलाने वर्षभरापूर्वी तिला मारहाण केली होती. पोलिसांकडे याबाबत तक्रार केली, पण काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळेच तिला हे पाऊल उचलावं लागलं. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरी ही महिला दररोज असे हायव्होल्टेज ड्रामा करत असते असं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMONEYपैसा