शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : म्हातारचळ ! धावत्या ट्रेनमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 16:27 IST

म्हातारचळ ! तो जाणूनबुजून या महिलेला चुकीच्या पद्धतीने कधी पायाला तर कधी इतरत्र कुठे स्पर्ष करण्याचा प्रयत्न करत होता...

धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेसोबत वयोवृद्ध व्यक्तीने अश्लिल कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. छेडछाडीला वैतागलेल्या या महिलेने ट्रेनमध्ये गोंधळ घातल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला सीटवरून हटवलं. हा व्यक्ती महिलेला जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

सहारनपूर-दिल्ली एक्सप्रेसमधली ही घटना आहे. संबंधित महिला ट्रेनच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करत असताना तिच्या बाजूला हा व्यक्ती येऊन बसला. तो जाणूनबुजून या महिलेला चुकीच्या पद्धतीने कधी पायाला तर कधी इतरत्र कुठे स्पर्ष करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं हे कृत्य काही सहप्रवाशांच्या लक्षात आलं आणि त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला. 

सुरूवातीला या महिलेने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा गैरफायदा उचलत त्याने छेडछाडीचं प्रमाण वाढवलं, अखेर तिने आरडाओरडा घातला. तुझ्या घरी आई-बहिण नाहीयेका ? अशा शब्दांमध्ये तिने त्याला सुनवलं आणि सीटवरून उठण्यास सांगितलं. पण त्या व्यक्तीने उठण्यास नकार देत महिलेलाच उलट उत्तर देण्यास सुरूवात केली. अखेर प्रवाशांनी मध्यस्थी केली, त्यावेळी प्रवाशी आणि त्याच्यात बरीच बाचाबाची झाली, त्यानंतर त्या व्यक्तीला जागेवरून उठवण्यात आलं अशी माहिती आहे. 

ट्रेनमध्ये महिलांसोबत होणा-या छेडछाडीच्या घटनांविरोधात कठोर कारवाई केली जात नसल्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती आणि त्यांची हिंमत वाढत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. 

पाहा व्हिडीओ - 

 

टॅग्स :MolestationविनयभंगSocial Mediaसोशल मीडिया