शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 11:58 IST

बराच वेळ सिंहांनी अँब्युलन्सचा रस्ता अडवून धरला होता. त्यांनी अँब्युलन्सभोवती फेऱ्या मारल्या. यामुळे शेवटी अँम्ब्युलन्समध्येच महिलेची प्रसूती झाली अन् तिने मुलीला जन्म दिला.

ठळक मुद्देगर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक सिंहांचा कळप आल्यानंतर एक खळबळ उडाली आहे.गीरमधील गढडा जिल्ह्यातील भाका गावात राहणाऱ्या महिलेसोबत ही घडना घडली असून, महिलेला घेऊन जाणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीही या घटनेनं घाबरगुंडी उडाली आहे.बराच वेळ सिंहांनी रस्त्यावरच अँब्युलन्सचा रस्ता अडवून धरला होता. त्यांनी अँब्युलन्सभोवती फेऱ्या मारल्या.

अहमदाबाद : गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक सिंहांचा कळप आल्यानंतर एक खळबळ उडाली आहे. गुजरातमधील गीरमधील गढडा जिल्ह्यातील भाका गावात राहणाऱ्या महिलेसोबत ही घडना घडली असून, महिलेला घेऊन जाणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीही या घटनेनं घाबरगुंडी उडाली आहे. बराच वेळ सिंहांनी अँब्युलन्सचा रस्ता अडवून धरला होता. त्यांनी अँब्युलन्सभोवती फेऱ्या मारल्या. यामुळे शेवटी अॅम्ब्युलन्समध्येच महिलेची प्रसूती झाली अन् तिने मुलीला जन्म दिला.गुजरातमधील गीरमधील गढडा जिल्ह्यातील भाका गावात राहणारी महिला अफसाना सबरिश रफीक हिला 20 मे रोजी रात्री 10.20च्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. महिलेची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी अँब्युलन्स बोलावण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने तातडीने 108ला कॉल केला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच रुग्णवाहिका बोलविली. रुग्णवाहिका महिलेसह रुग्णालयाकडे निघताच 4  सिंहांच्या कळपानं गढड़ाहून उनाच्या रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अडवला आणि सगळ्यांचाच भीतीनं थरकाप उडाला. महिलेची अँब्युलन्समध्येच प्रसूती झाली असून, महिलेनं एका मुलीला जन्म दिला आहे. दोघींची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या संपूर्ण घटनेवेळी सिंह गाडीच्या भोवती फेऱ्या मारत होते. मात्र कोणीही मोठ्यानं हालचाल केली नाही. त्यामुळेच सर्वजण सुखरूप बचावले. मुलीच्या जन्मानंतर काही वेळानंतर सिंह तिथून निघून गेले आणि नवजात बालिकेसह महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

हेही वाचा

CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार  

जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

CoronaVirus News : केंद्राला घेरण्यासाठी सोनियांनी विरोधकांची बोलावली बैठक, सपा, बसपा अन् आपनं ठेवले अंतर

घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा

टॅग्स :Gujaratगुजरात