शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराबरोबर जाण्यासाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव;‘दृश्यम’ चित्रपटावरून सुचली भयंकर कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:34 IST

पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गीता आणि भरतला अटक करण्यात आली. 

पाटण :गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका पुरुषाचा खून करून, त्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून पेटवून दिले. आपला मृत्यू झाल्याचे सर्वांना भासवता येईल म्हणून हा धक्कादायक प्रकार तिने केला. ‘दृश्यम’ चित्रपटामुळे ही भयंकर कल्पना सुचल्याने तिने स्वत:च्या मृत्यूचा बनाव तिने रचला, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी गीता अहिर (वय २२) आणि तिचा प्रियकर भरत अहिर (२१) यांना पालनपूर रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. प्रियकर भरतला एक मृतदेह शोधून आणायला गीताने सांगितले. तळ्याजवळ अर्धवट जळालेला मृतदेह नागरिकांना सापडला. त्यावर गीताचा घागरा व पैंजण असल्याने ती गीताच आहे असे वाटले. मात्र, हा मृतदेह सोळंकी यांचा असल्याचे लक्षात येताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गीता आणि भरतला अटक करण्यात आली. 

भरतने केला हरजीभाई सोळंकीचा गळा दाबून खून

गीताने ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ हे दोन्ही चित्रपट पाहिले होते. त्यातून प्रेरणा घेऊन तिने आपल्या मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी भरतने हरजीभाई सोळंकी या गृहस्थाचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह जाळला. त्यानंतर ते पालनपूर रेल्वे स्थानकावर आले. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस