शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीबी जी राम जी’ सहा महिन्यांत लागू करणार? संसदीय समितीच्या एकाही सदस्याचा विरोध नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:41 IST

मनरेगा कायद्यांतर्गत अनेक राज्यांमध्ये लाभार्थींची नोंदणी केवळ सुमारे ५० टक्केच होती याकडे समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले. नव्या कायद्यात ग्रामीण कामगारांसाठी १२५ दिवसांच्या रोजगाराची तरतूद आहे.

नवी दिल्ली : यूपीए काळातील मनरेगातील त्रुटींचा सोमवारी ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीने आढावा घेतला. व्हीबी जी राम जी या नव्या कायद्याबाबतचे नियम तयार झाल्यानंतरच पुढील सहा महिन्यांत त्या कायद्याची अंमलबजावणी कशी सुरळीतपणे करता येईल यावर समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. तसेच एकाही सदस्याने व्हीबी- जी राम जी कायद्याला विरोध केला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

मनरेगा कायद्यांतर्गत अनेक राज्यांमध्ये लाभार्थींची नोंदणी केवळ सुमारे ५० टक्केच होती याकडे समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले. नव्या कायद्यात ग्रामीण कामगारांसाठी १२५ दिवसांच्या रोजगाराची तरतूद आहे.

‘दरवर्षी १५० दिवस रोजगाराची हमी द्या’मनरेगामध्ये काही त्रुटी होत्या हे विरोधकांनी या बैठकीत मान्य केले. दरवर्षी कामाच्या दिवसांची संख्या १०० वरून १५० करण्याची मागणी काही सदस्यांनी  बैठकीत केली. व्हीबी- जी राम जी कायद्याचे नियम तयार करताना समितीने यापूर्वी दिलेल्या सर्व शिफारसींचा विचार करावा, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मनरेगावर चर्चा व्हावी, अशी मागणी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते सप्तगिरी उलाका यांनी व अन्य सदस्यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : ‘VB G Ram Ji’ Law Implementation Soon, No Opposition: Panel

Web Summary : Parliamentary panel reviewed MNREGA flaws, discussed smooth implementation of 'VB G Ram Ji' law within six months. Members highlighted low beneficiary registration and proposed increasing guaranteed workdays from 100 to 150. Committee urged consideration of past recommendations during rule formulation.
टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी