शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

मध्यमवर्गाला प्राप्तिकरात सवलत मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 1:52 AM

कॉपोर्रेट टॅक्समध्ये मोठी सवलत दिल्यानंतर मोदी सरकार आता व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : कॉपोर्रेट टॅक्समध्ये मोठी सवलत दिल्यानंतर मोदी सरकार आता व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. याला सरकारमधील कोणीही दुजोरा दिला नसला तरी करांच्या टप्प्यांत बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. प्रत्यक्ष कर कायद्यात सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करताना करांच्या दरांमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे.लोकांना देण्यासाठी प्राप्तिकरात सवलतीची घोषणा वटहुकुमाद्वारे केली जाईल, असे वृत्त एका वेबसाइटने दिले आहे. असे घडल्यास नोकरदार-मध्यमवर्गाला मोठा फायदा होईल. मंदीमुळे ज्यांचे वेतन वाढलेले नाही त्यांनाही दिलासा मिळेल. कायद्यात बदलांबाबत केलेल्या शिफारशी पाहता ५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना प्राप्तिकरातून पूर्ण सवलत तर ५ लाख ते १0 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना केवळ १0 टक्केच प्राप्तिकर आकारला जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स