शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:43 IST

गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे...

देशात कोरोना व्हायरस पुन्हा एकादा हात-पाय पसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने 31 मेच्या सकाळी 8 बजेपर्यंतच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसर देशातील कोरोना पॉझिटिव्ह अथवा सक्रिय रुग्णांचा आकडा वाढून 3395 वर पहोचला आहे. गेल्या 24 तासांत 685 नवे संक्रमित रुग्ण समोर आले आहेत. तर 1,435 रुग्णांना ठणठणीत झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यातच चिंतेची गोष्ट म्हणजे, गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यात छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

24 तासांत कुठे किती नवे रुग्ण आढळले? -केरळ- 189, कर्नाटक- 86, पश्चिम बंगाल- 89, दिल्ली- 81, उत्तर प्रदेश- 75, तामिळनाडू- 37, महाराष्ट्र- 43, गुजरात- 42, राजस्थान- 9, पुद्दुचेरी – 6, मध्य प्रदेश- 6, हरियाणा- 6, झारखंड- 6, ओडिशा- 2, जम्मू-कश्मीर- 2, छत्तीसगड- 3, आंध्र प्रदेश- 1, पंजाब- 1 आणि गोवा- 1

कोणत्या राज्यात किती सक्रीय रुग्ण? -केरळ- 1,336, महाराष्ट्र- 467, दिल्ली- 375, कर्नाटक- 234, पश्चिम बंगाल- 205, तामिळनाडू- 185, उत्तर प्रदेश- 117, गुजरात-265, पुद्दुचेरी- 41, राजस्थान- 60, हरियाणा- 26, मध्य प्रदेश- 16, झारखंड- 6 आणि पंजाब- 5.

राज्यांना अलर्ट राहण्याचे आणि टेस्टिंग वाढवण्याचे निर्देश - आरोग्य मंत्रालयाकडून सर्वच राज्यांना सातत्याने अलर्ट राहण्याचे आणि टेस्टिंग वाढवण्याचे निर्देश दिले जात आहेत. याशिवाय, नागरिकांनाही सामान्य लक्षणे दिसताच ताबडतोब तपाणी करण्याचे आणि आवश्यक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.

खबरदारी बाळगण्याचा सल्ला -शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ताप किंवा खोकल्यासारखी लक्षणे दिसली तर त्यांनाही कोविड योग्य वर्तन (CAB) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकारकडूनशाळांसाठी सूचना... -

१. नियमित हात धुण्याची सवय

२. खोकलतांना अथवा शिंकताना शिष्टाचार पाळणे

३. गर्दी टाळणे आणि मास्क वापरणे (आवश्यक असल्यास) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारSchoolशाळा