शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

नवरदेव कोमात, नवरी जोमात; चार फेरे घेताच दागिने घेऊन पसार, मेरठमध्ये खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:18 IST

Crime News : बराच वेळ कोणीच परत न आल्याने, आपली फसवणूक झाल्याचे देवेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. नवरदेवाने परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या  मेरठमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एका लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी नवरीने सर्वांनाच धक्का देत दागिने घेऊन पळ काढला. एवढेच नाही, तर तिचे नातेवाईक आदी सर्वच जण खोटे असल्याचे आता समोर आले आहे. लग्नाच्या नावाने आपली खूप मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने थेट पोलिसात धाव घेतली आहे.परतापूरच्या एका गावामधील शिव मंदिरात लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बराच वेळ कोणीच परत न आल्याने, आपली फसवणूक झाल्याचे देवेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. नवरदेवाने परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

- मुझफ्फरनगर येथील देवेंद्रचे लग्न मेरठच्या परतापूर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ठरले होते. मुलीकडच्यांनी नवरदेवाकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. - लग्नाच्या वेळी मुलाने पैसे आणि सोन्याचे दागिने नवरीला दिले. मात्र सात फेरे घेत असताना, चौथा फेरा झाल्यानंतर नवरीने मध्येच वॉशरूममध्ये जाण्याचे कारण सांगितले; पण बराच वेळ झाला तरी ती परत आलीच नाही. नवरीची मावशी असल्याचे सांगणारी आणखी एक महिला आणि एक व्यक्ती तिला शोधण्याच्या बहाण्याने तिथून निघून गेले. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश