विधवांनी साजरा केला राखीपौर्णिमेचा सण
By Admin | Updated: August 10, 2014 03:18 IST2014-08-10T03:18:41+5:302014-08-10T03:18:41+5:30
विधवा ियांना आनंदाने जगण्याचा हक्क नाकारणा:या प्रतिगामी विचारसरणीला धुडकावून लावत आज येथील शेकडो विधवा ियांनी राखीपौर्णिमेचा सण आनंद व उत्साहात साजरा केला.

विधवांनी साजरा केला राखीपौर्णिमेचा सण
>वृंदावन : विधवा ियांना आनंदाने जगण्याचा हक्क नाकारणा:या प्रतिगामी विचारसरणीला धुडकावून लावत आज येथील शेकडो विधवा ियांनी राखीपौर्णिमेचा सण आनंद व उत्साहात साजरा केला. या िया लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.
वृंदावनमध्ये विधवा ियांचा सांभाळ करण्याचे व्रत घेतलेल्या सुलभ इंटरनॅशनल या संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी, होळी व दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर आता या विधवा ियांनी राखी पौर्णिमेचाही सण तशाच पद्धतीने साजरा केला असल्याचे सांगितले. या ियांनी साधू, संत व लहान मुलांना राख्या बांधल्या.
वृंदावनमध्ये राहणा:या जवळपास 8क्क् ियांसह दिल्लीच्या शाळांमधील 1क्क् मुले या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
यावेळी 8क् वर्षाच्या मनु घोष यांनी मोदी आपल्या व्यस्ततेतून थोडा वेळ काढतील व बहिणींच्या राखीचा स्वीकार करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)