शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनासाठी पंतप्रधानांची वाट का पाहायची? दिल्लीतील 'फ्री वे' बाबत सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:16 IST

दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यांचे उद्घाटन अद्याप प्रलंबित आहे.

नवी दिल्ली- दिल्लीमधील प्रदुषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही पावले उचलली आहेत. त्यामध्ये सहा मार्गिका असणाऱ्या एक्स्प्रेस वे चा समावेश आहे. या मार्गावरुन दोन लाख वाहने जाऊ शकणार आहेत. मोठे ट्रक्स आणि मालाची वाहतूक करमारी सर्व वाहनांचा या मार्गावरुन प्रवास झाल्यामुळे ते राजधानी दिल्लीत जाण्याऐवजी बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेमुळे सुद्धा वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. एप्रिलमध्ये या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते.दिल्लीच्या प्रदुषणाबाबत दाखल झालेल्या एका खटल्याबाबत सर्वो्चच न्यायालयाचे न्यायाधीश मदन बी लोकूर आणि दीपक गुप्ता यांनी या मार्गांचे उद्घाटन अजून का झालेले नाही असा प्रश्न विचारला. त्याच्या उद्घाटनासाठी आपण पंतप्रधानांची का वाट पाहात आहोत?  असेही त्यांनी विचारले. मेघालय उच्च न्यायालय सरकारी उद्घाटनाशिवाय पाच वर्षे काम करत आहे मग इस्टर्न कॉरिडॉर साठी का थांबलो आहोत अशा शब्दांमध्ये कोर्टाने संताप व्यक्त केला. 31 मे पूर्वी हा मार्ग उद्घाटन होऊन किंवा उद्घाटनाशिवाय सुरु झाला पाहिजे असे कोर्टाने नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाला सांगितले. दिल्लीही आधीच वाहतूक कोंडीच्या ताणाखाली आहे त्यामुळे त्याच्या उद्घाटनासाठी कोणत्याही प्रकारचा विलंब नागरिकांच्या हिताचे नाही. या रस्त्याचे उद्घाटन 29 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते मात्र ते होऊ शकले नाही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वकिलांनी सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतNew Delhiनवी दिल्लीhighwayमहामार्ग