शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:54 IST

वय वर्षे ३० ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका तरुणाईला बसला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचा जास्त समावेश आहे. तरुणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पटकन लक्षात येत नसल्याने हे असे होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे.

आयसीएमआरच्या मतेकोरोनाच्या नियंत्रणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी तरुणांमध्ये संसर्ग वाढण्याची २ कारणे दिली आहेत.

कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आणि त्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग झाला दुसरे कारण म्हणजे देशात कोरोनाचे अनेक व्हेरिएंट्स सध्या कार्यरत असून त्यांचा प्रादुर्भाव तरुणाईला मोठ्या प्रमाणात झाला आहे

धोका असलेला वयोगट- कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसंदर्भातील जो काही डेटा उपलब्ध आहेे त्यानुसार बाधितांच्या वयोमानात फारसा फरक नाही- वय वर्षे ३० ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस