शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएस सरकार्यवाहपदी कोण? भोपाळच्या बैठकीत विचार; मार्च २0१८च्या सभेत सर्वसंमतीने निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:43 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा उत्तराधिकारी कोण? भोपाळ येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नव्या सरकार्यवाहांच्या निवडीबाबत गांभीर्याने विचार विनिमय सुरू आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा उत्तराधिकारी कोण? भोपाळ येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नव्या सरकार्यवाहांच्या निवडीबाबत गांभीर्याने विचार विनिमय सुरू आहे. औपचारिक निवड मार्च २0१८ मध्ये संघाच्या नागपूरमधील प्रतिनिधी सभेत होईल, अशी माहिती आहे.रा.स्व. संघामध्ये सरसंघचालकानंतर सर्वात महत्त्वाचे पद सरकार्यवाहांचे आहे. या पदाची मुदत तीन वर्षे असते. भैयाजी जोशींचा तिसरा कार्यकाल मार्चमध्ये पूर्ण होत आहे. चौथ्या कार्यकालासाठी त्यांचीच पुन्हा निवड करायची की नव्या व्यक्तीला संधी द्यायची याचा विचार भोपाळ येथे सुरू आहे.संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबोले हे सरकार्यवाह पदासाठी दावेदार आहेत. अन्य सहसरकार्यवाहांपैकी सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, व्ही. भागैया यांची नावेही चर्चेत आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे दोन वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर सुरेश सोनी अलीकडेच संघात पुन्हा सक्रिय झाले आहेत.पुन्हा भैयाजी जोशी की नवी व्यक्ती?-संघाच्या निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधी सभेची भूमिका महत्त्वाची असते. सरकार्यवाहांची निवड प्रतिनिधी सभेच्या ४0 ते ४५ सदस्यांद्वारे केली जाते. तथापि आजवरचे सर्व सरकार्यवाह एकमताने निवडले गेले आहेत. या पदासाठी कधीही निवडणूक झाली नाही. ही परंपरा पाहता चौथ्या कार्यकालासाठी भैयाजींची पुन्हा निवड करायची की नव्या कोणाला संधी द्यायची याचा निर्णयही एकमतानेच होईल, असे समजते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ