शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खरगेंनंतर नवीन विरोधी पक्षनेता कोण? चर्चांना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 08:03 IST

या पदासाठी पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी यांच्या नावाचा विचार केला जात आहे. 

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने नवीन विरोधी पक्षनेत्याच्या चर्चांना वेग आला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. खरगे यांनी त्यावेळी काँग्रेसच्या संसदेतील अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला होता. खरगे यांची निवड होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी सोनिया गांधी यांनी कोणाचीही विरोधी पक्षनेते पदासाठी निवड केलेली नाही. या पदासाठी पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी यांच्या नावाचा विचार केला जात आहे. 

एक व्यक्ती, एक पद- कायदेशीर दिग्गज आणि राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनीही या पदासाठी स्वारस्य दाखविले आहे. - जर त्यांना या पदासाठी निवडले गेले तर त्यांना वकिलीची प्रॅक्टिस करणे सोडावे लागेल. कारण, या पदाला कॅबिनेटचा दर्जा आहे. तथापि, सोनिया गांधी यांची कार्यशैली पाहता नवीन विरोधी पक्षनेता निवडण्याची त्या घाई करणार नाहीत. - कर्नाटकात मार्च २०२३ मध्ये निवडणुका होणार आहेत. खरगे हे कर्नाटकचे आहेत आणि ते दुहेरी पदे भुषवू शकतात; मात्र हे अवघड आहे. - कारण, काँग्रेसने उदयपूर जाहीरनामा स्वीकारला आहे. यात एक व्यक्ती, एक पद हे तत्त्व अधोरेखित आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेP. Chidambaramपी. चिदंबरम