शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:35 IST

डॉ. आदिलचा निकाह अथवा लग्न गेल्या हिन्याच्या 4 ऑक्टोबरला काश्मीरमध्ये झाले होते. त्याने डॉ. बाबर, डॉ. असलम सैफी आणि इतर चार मुस्लिम डॉक्टरांना निमंत्रण दिले होते. मात्र, रुग्णालयाचे संचालक डॉ. मनोज मिश्रा यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते...

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून डॉ. आदिल अहमदला अटक करण्यात आल्यानंतर, देशातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आता डॉक्टर आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सर्व जण तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यने दिलेल्या माहितीनुसार, या पाहुण्यांची यादी तयार केली जात असून लवकरच त्यांची चौकशी होऊ शकते. 

पाच लाख रुपये मासिक पगार घेणाऱ्या या डॉक्टरला लग्नानंतर काही दिवसांतच अटक करण्यात आली. यानंतर त्याचे काश्मीरमधील लग्न, उपस्थित पाहुणे, निकाह कार्ड आणि सर्जन असलेली त्याची पत्नी रुकैया हे सर्वच तपासाच्या कक्षेत आले आहेत.

डॉ. आदिलचा निकाह अथवा लग्न गेल्या हिन्याच्या 4 ऑक्टोबरला काश्मीरमध्ये झाले होते. त्याच्या निकाहाची पत्रिकाही समोर आली असून, त्याने डॉ. बाबर, डॉ. असलम सैफी आणि इतर चार मुस्लिम डॉक्टरांना निमंत्रण दिले होते. मात्र, रुग्णालयाचे संचालक डॉ. मनोज मिश्रा यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. 

आदिल सहारनपूरच्या अंबाला रोडवरील फेमस मेडिकेअर रुग्णालयात कार्यरत होता. तो लग्नाची सुट्टी घेऊन काश्मीरला गेला होता. त्याच्या निकाहला काही डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारीही उपस्थित होते. या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

डॉ. आदिलची महिन्याची सॅलरी पाच लाख रुपये -माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉ. आदिलने 2024 मध्ये दिल्ली रोडवरील ऑस्कर रुग्णालयात काम केले होते, जिथे त्याची भेट डॉ. अंकुर चौधरी यांच्याशी झाली. त्यांच्याद्वारेच त्याची ओळख डॉ. मनोज मिश्रा यांच्याशी झाली. यानंतर, त्याची फेमस मेडिकेअर रुग्णालयात पाच लाख रुपये मासिक पगारावर नेमणूक करण्यात आली होती. 

कोण आहे डॉक्टर रुकैया...? लग्नानंतर तो 1 नोव्हेंबर रोजी सहारनपूरला परतला आणि पत्नी रुकैयासह हनिमूनला जाण्याची तयारी करत असतानाच, 6 नोव्हेंबरला पोलिसांनी त्याला अटक केली. डॉ. आदिलचा भाऊदेखील डॉक्टर असून त्याची पत्नी डॉ. रुकैया सर्जन आहे. तो काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील वानपुरा गावचा रहिवासी असून श्रीनगर मेडिकल कॉलेजमधून त्याने एमबीबीएस केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's Arrest Exposes Terror Link; Kashmir Wedding Guests Under Scrutiny.

Web Summary : Following Dr. Adil's arrest for terror links, authorities are investigating his Kashmir wedding. Guests, including doctors, are under scrutiny. His high salary and surgeon wife, Rukaiya, are also being investigated. He was arrested while preparing for his honeymoon.
टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादीdelhiदिल्लीdoctorडॉक्टरPoliceपोलिस