शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
4
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
5
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
6
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
7
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
8
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
9
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
10
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
11
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
12
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
13
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
14
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
15
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
16
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
17
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
18
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
19
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
20
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी

राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 05:56 IST

प. बंगालमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपची कसरत

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवाराची निवड करताना भाजपला कसरत करावी लागत असून, ‘एक अनार - सौ बिमार’ ही म्हण त्यांच्यासाठी खरी ठरत आहे. प. बंगाल विधानसभेतील २९४ पैकी भाजपचे ७० आमदार आहेत. त्यांचे ५ आमदार तृणमूलमध्ये गेले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला ४३ मतांची आवश्यकता आहे. 

या जागेसाठी भाजपकडून जी सहा नावे समोर आली आहेत, त्यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, तत्कालीन कूचबिहार राजघराण्याचे अनंतराय महाराज, चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती, लेखक अनिर्बन गांगुली, भाजपचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य आणि राज्यसभेवर नियुक्त सदस्य स्वपनदास गुप्ता यांचा समावेश आहे.  सौरव गांगुली आणि मिथुन चक्रवर्ती या सेलेब्रिटीला राज्यसभेवर पाठवून पक्षाची लोकप्रियता वाढविण्याचाही प्रयत्न आहे. 

पंचायत निवडणुकीत तृणमूलचे वर्चस्वकोलकाता : प. बंगालमध्ये तृणमूलने आपले वर्चस्व सिद्ध करत घोषित केलेल्या २३,३४४ जागांपैकी १६,३३० जागांवर विजय मिळविला आहे, तर ३००२ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. प्रतिस्पर्धी भाजपने ३,७९० जागांवर विजय मिळविला आहे. तसेच, ८०२ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. ग्रामपंचायतींच्या ६३,२२९ जागांसाठी मतदान झाले होते. 

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीSaurav Gangulyसौरभ गांगुलीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा