शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कर्नाटकात सर्वाधिक मते कुणाला मिळाली? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 08:04 IST

२०१८ मध्ये हेच प्रमाण ४८ टक्के इतके होते. तसेच नोटाला झालेले मतदान २,६९,७६३ (०.६९%) आहे.

मुंबई : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आमदार एकूण मतदानाच्या सरासरी ५० टक्के मतांनी विजयी झाले. २०१८ मध्ये हेच प्रमाण ४८ टक्के इतके होते. तसेच नोटाला झालेले मतदान २,६९,७६३ (०.६९%) आहे.

एडीआर अहवालानुसार, ११३ (५०.४५%) आमदारांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली. याचवेळी १११ (४९.५०%) आमदारांना सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी मते मिळाली आहेत. फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या १२३ पैकी ६३ आमदारांनी (५१%) ५० टक्केपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. तर २१८ कोट्यधीश आमदारांपैकी १११ (५१%) आमदारांना ५० टक्केपेक्षा अधिक मते खेचण्यात यश आले आहे.

महिला आमदारांचे काय? २२४ पैकी १० महिला आमदार आहेत. सर्व महिला आमदारांनी ३५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मते घेत विजय मिळवला. भाजपच्या आमदार भागीरथी मुरुळ्या यांनी सर्वाधिक मते (५७.०१%) मिळवत विजय मिळविला.

कुणी कुणाचा केला पराभव? गुन्हे दाखल असलेल्या १२३ पैकी ६३ आमदारांनी स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवाराचा पराभव केला. यातील ६३ पैकी ३५ आमदारांनी १० टक्केपेक्षा अंतराने मते मिळवत विजय मिळवला. यातील चारमाजपेट विधानक्षेत्रातील काँग्रेसचे आमदार बी. जेड.  जमीर अहमद खान यांनी ४३ टक्केपेक्षा अधिक अंतर राखून विजय मिळविला. 

८ आमदारांनी १०००पेक्षा कमी मतांनी विजय ५ आमदारांनी ४०%पेक्षा अंतराने विजयकरोडपती आमदारांचे काय? २१८ पैकी ७ करोडपती आमदारांनी कोट्यधीश नसलेल्या उमेदवाराला अस्मान दाखवले.

७ पैकी २ आमदारांनी  ३०% पेक्षा अधिक अंतर राखून विजय मिळविला. यातील भाजपचे भालचंद्र लक्ष्मणराव जारकीहोळी यांनी ३८ टक्क्यांचे अंतर राखून विजय मिळविला.

सर्वाधिक मतांनी कोण जिंकले?७५% डीके शिवकुमार काँग्रेस - १४३०२३

७०% गणेश प्रकाश हुक्केरी काँग्रेस - १२८३४९ ६८% लक्ष्मण सवदी काँग्रेस - १३१४०४

अटीतटीच्या लढतीत कोण जिंकले?

आमदार                 पक्ष             किती मतांनी विजयसी. के. रामामूर्ती         भाजप             १६ दिनेश गुंडू राव             काँग्रेस             १०५टी.डी. राजेगौडा         काँग्रेस             २०१केवाय नांजेगौडा          काँग्रेस             २४८दिनकर शेट्टी             भाजप             ६७६नयना मोत्तमा             काँग्रेस             ७२२अविनाश जाधव         भाजप             ८५८बी. देवेंद्रप्पा             काँग्रेस             ८७४

गुन्हे असलेले आमदार किती मतांनी जिंकले? मते                             %५० टक्केपेक्षा अधिक         ६०    ४९% ५० टक्केपेक्षा कमी             ६३    ५१% करोडपती आमदारांचे काय? ५० टक्केपेक्षा अधिक         १०७    ४९% ५०टक्केपेक्षा कमी            १११    ५१% 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा