शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

...तर करतारपूर भारतात असते, नरेंद्र मोदींचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 13:39 IST

सध्या गाजत असलेल्या करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

हनुमानगड ( राजस्थान) - सध्या गाजत असलेल्या करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या  नेत्यांनी समजुतदारपणा,  संवेदनशिलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानमध्ये गेले नसते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.  राजस्थानमधील हनुमानगड येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी करतारपूर गुरुद्वावारवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना प्रथमच उत्तर दिले. यावेळी करतारपूर पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी काँग्रेसच कारणीभूत असल्याचा आरोप मोदींनी केला. ''फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांना भारताच्या इतिहासात गुरुनानक देव यांचे स्थान काय होते याबाबत थोडीफार समजूत, संवेदनशीलता आणि गांभीर्य असते तर सरहद्दीपासून तीन किमी अंतरावर असलेले करतारपूर भारतापासून वेगळे झाले नसते.'' असा आरोप मोदींनी केला. 

भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे करतारपूर कॉरिडोरवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकीकडी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतल्याने भाजपाकडून सिद्धूवर टीका होत आहे. तर सिद्धू यांनी थेट मोदींनाच टीकेचे लक्ष्य केले आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस