शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 07:51 IST

पहिल्या दाेन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जाेर लावला. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. 

नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे आटाेपले असून चाैथ्या टप्प्यासाठी १३ मे राेजी मतदान आहे. प्रत्येक टप्प्यागणित राजकीय वातावरण तापू लागले. पहिल्या दाेन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जाेर लावला. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. 

तिसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याच्या तुलनेत कमी दिवस असूनही पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या ८६ सभा व रॅली झाल्या. ३१ मार्चपासून खऱ्या अर्थाने लाेकसभेच्या प्रचारास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात १८, दुसऱ्या टप्प्यात ७ तर तिसऱ्या टप्प्यात ११ दिवस मिळाले.

काेणाचा फाेकस कुठे?

पंतप्रधान माेदींच्या १७ टक्के सभा केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये झाल्या. तर ४० टक्के सभा उत्तर भारतात हिंदी भाषिक राज्यांत झाल्या.  शाह यांच्याही बहुतांश सभा उत्तर भारतात झाल्या.

राहुल गांधी यांच्या ५८ टक्के तर प्रियंका यांच्या ३३ टक्के सभा दक्षिण भारतात झाल्या. या भागात त्यांचा जाेर हाेता त्यातही राहुल यांच्या १३ आणि प्रियंका यांच्या सर्वाधिक ६ सभा केरळमध्ये झाल्या. 

काेणत्या पक्षाचे किती राेड शाे?

भाजप १५९ काॅंग्रेस ६९

३१ मार्च ते ५ मेपर्यंत झालेला प्रचार

कालावधी    माेदी    शाह    राहुल    प्रियंका    एकूण३१ मार्च ते १७ एप्रिल    ३१    १८    २१    ९    ७९१८ एप्रिल ते २४ एप्रिल    १६    २९    ०८    १०    ६३२५ एप्रिल ते ५ मे    ३९    २९    ११    १०    ८६ 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी