गहू, तांदळाचे वाटप

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:35+5:302015-07-16T15:56:35+5:30

नांदेड: तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट १५ चे धान्य मंजूर झाले. अंत्योदयतंर्गंत २१ किलो गहू, १४ किलो तांदूळ प्रतिकार्ड मिळेल. प्राधान्य कुटुंब योजनेतंर्गंत ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रति व्यक्तीप्रमाणे धान्य मिळेल. बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै २०१५ साठी प्रति व्यक्ती ४०० ग्राम साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले. (वार्ताहर)

Wheat, rice allocation | गहू, तांदळाचे वाटप

गहू, तांदळाचे वाटप

ंदेड: तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट १५ चे धान्य मंजूर झाले. अंत्योदयतंर्गंत २१ किलो गहू, १४ किलो तांदूळ प्रतिकार्ड मिळेल. प्राधान्य कुटुंब योजनेतंर्गंत ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रति व्यक्तीप्रमाणे धान्य मिळेल. बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै २०१५ साठी प्रति व्यक्ती ४०० ग्राम साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Wheat, rice allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.