शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराची ते काय काळजी घेणार? निवडणूक : बाळासाहेब थोरातांचा सवाल

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

संगमनेर : विरोधी उमेदवारांना सहकार माहीत नाही. निवडणूक करण्यास भाग पाडल्याने कारखान्याचे ५०-६० लाख रूपये खर्च होणार आहेत. खासगी कारखान्याची वाकली करून सभासदांच्या अन्नात माती कालविण्याचे काम करणारे विरोधी उमेदवार सहकाराची काय काळजी घेणार? असा सवाल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केला.

संगमनेर : विरोधी उमेदवारांना सहकार माहीत नाही. निवडणूक करण्यास भाग पाडल्याने कारखान्याचे ५०-६० लाख रूपये खर्च होणार आहेत. खासगी कारखान्याची वाकली करून सभासदांच्या अन्नात माती कालविण्याचे काम करणारे विरोधी उमेदवार सहकाराची काय काळजी घेणार? असा सवाल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अकोले-जवळे गटाच्या प्रचारार्थ राजापूर व जवळे कडलगच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी विकास मंडळ अध्यक्ष बाजीराव खेमनर, आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधव कानवडे, मधूकर नवले, मुरलीधर हासे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आपले सर्व उमेदवार सहकाराशी निगडीत आहेत. याउलट विरोधकांनी कुठल्याही सहकारी संस्थेत काम केलेले नाही. स्पर्धेच्या युगात टीकण्यासाठी नवीन कारखान्याच्या निर्मितीने पुढील पिढ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल. कानवडे यांनी विरोधकांना कारखान्याची प्रगती पाहवत नसल्याने निवडणुकीच्या खर्चात पाडल्याचा आरोप केला. खेमनर यांचे भाषण झाले. यावेळी रोहिदास पवार, संतोष हासे, चंद्रकांत कडलग, बाळासाहेब गायकर, अप्पासाहेब सुर्वे, अभिजीत ढोले, सुनील हासे, माधव हासे, रोहिणी खतोडे, राजेंद्र कडलग, नितेश कडलग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
--------
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अकोले-जवळे गटाच्या प्रचारार्थ बोलताना माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात.