शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जय शाह यांच्या भ्रष्टाचारावर मोदी गप्प का? राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 15:15 IST

पंतप्रधान होण्याआधी भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या नरेंद्र मोदींनी जय शहाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर भ्रष्टाचार या शब्दाचा उल्लेख करणेच बंद केल्याचा आरोप केला.

अहमदाबाद - पंतप्रधान होण्याआधी भ्रष्टाचारावर बोलणारे नरेंद्र मोदींनी जय शहाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर भ्रष्टाचार या शब्दाचा उल्लेख करणेच बंद केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदींनी फक्त काही उद्योगपतींचा विकास केला आहे. मागील 22 वर्षांत गुजरातच्या जनतेला काय दिले याचा त्यांनी हिशेब द्यावा अशी मागणी केली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

प्रचारसभांच्यावेळी राहुल गांधींनी अनेकवेळा मंदिरात जाणे पसंत केले. त्यांच्या या भूमिकेवर भाजपने व पंतप्रधान मोदींनी अनेकावेळा टीका केली. यावर बोलताना राहुल गांधी यांनी मला मंदिरात जाण्यास मनाई आहे का, असा सवालच उपस्थित केला. मी आत्ताच नव्हे तर नेहमीच मंदिरात दर्शनासाठी जातो. मला मंदिरात जायला आवडतं, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. 

काय म्हणाले राहुल - 

  • आमचे गुजरात विकासाचे व्हिजन तयार, गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग - राहुल गांधी
  • पंतप्रधान होण्याआधी मोदी भ्रष्ट्रचारावर बोलायचे, आता गप्प का? राहुल गांधी
  •  मोदींचेे आर्थिक धोरण अतार्किक - राहुल गांधी
  • मंदिरात जाणं निषिद्ध आहे का? राहुल गांधी यांचा विरोधकांना सवाल
  • मोदींचेे आर्थिक धोरण अतार्किक - राहुल गांधी
  • नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान - राहुल गांधी
  • गुजरातमधील विकास संतुलित नाही - राहुल गांधी
  • मी हवेत बोलत नाही, आम्ही करुन दाखवलंय - राहुल गांधी
  •  मोदी स्वत:बद्दल बोलतात किंवा काँग्रेसबद्ल - राहुल गांधी
  •  गुजरातमधील शेतकऱ्यांकडे मोदींच दुर्लक्ष - राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी एकतर स्वत:बद्दल बोलतात किंवा काँग्रेसबद्दल
  • गेल्या 20 वर्षांत गुजरातमध्ये फक्त मोजक्याच लोकांचा विकास झाला - राहुल गांधी
  • गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार, राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास
  • भाजपने विकासाचा केवळ आभास निर्माण केला : राहुल गांधी
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017