शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

"२५० दहशतवादी ठार झाल्याच्या शहांच्या दाव्यावर मोदी गप्प का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:38 IST

हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार झाल्याच्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.

लखनऊ : पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार झाल्याच्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.मायावती यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की, बालाकोटमधील बळींबाबत शहा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांचे गुरू व प्रत्येक गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी उतावीळ असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन धारण केले. दहशतवादी मारले जाणे ही चांगलीच बातमी आहे. पण असे असूनही पंतप्रधान त्याबाबत काहीच बोलत नाही यामागचे नेमके गुपित तरी काय आहे? पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असे ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्या देशातील बालाकोट येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ भारताने उद््ध्वस्त केले होते.गरीब, शेतकरी वंचितमायावतींनी म्हटले आहे की, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आर्थिक विकासाचे लाभ गरीब, शेतकरी, मजूर यांना कधीच मिळत नाहीत ही चिंतेची बाब आहे. कृषी व उत्पादनक्षेत्रात मंदी आली असून त्यामुळे जीडीपी ६.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला. याचे उत्तर सातत्याने जुमलेबाजी करणाऱ्या सरकारकडे आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAmit Shahअमित शहाmayawatiमायावती