शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 09, 2021 2:53 PM

आता ट्विटरचं जग आहे. येथे कुणीच वाचू शकत नाही.  काही लोकांनी मोदींच्या या भाषणाची तारीफ केली, काहींनी आपले मत मांडले, तर काहीनी...

नवी दिल्ली -काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद ((Ghulam Nabi Azad)) यांना आज राज्‍यसभेतून निरोप देण्यात आला. यावेळी जम्मू काश्मिरातील एका दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, ''ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आमची चांगली जवळीक होती. एकदा गुजरातचे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केले. या हल्ल्यात आठ लोक मारले गेले होते. सर्वप्रथम गुलाम नबी यांचा मला फोन आला.'' एवढे बोलताच पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. (What internet users say about Modi being emotional in Rajya sabha)

यावेळी मोदींनी सांगितले, की आझाद यांनी गुजरातच्या नागरिकांची अशी चिंता केली, जशी एखादा आपल्या कुटुंबाची करतो. एएनआयने या प्रसंगाचा व्हिडिओदेखील ट्विट केला आहे. यात पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे दिसत आहे. ते बोलताना मधेच पाणीही घेताना दिसत आहेत. शेवटी त्यांनी आझादांना सॅल्यूटदेखील केले.

राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही

काय म्हणत आहेत लोक? - आता ट्विटरचं जग आहे. येथे कुणीच वाचू शकत नाही.  काही लोकांनी मोदींच्या या भाषणाची तारीफ केली, काहींनी आपले मत मांडले, तर काही जण बोलले, की ते त्यांना (मोदींना) रडताना पाहू शकत नाही. 

हे तर आनंदाश्रू -

Video:...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले; काँग्रेस खासदाराच्या निरोप समारंभावेळी गहिवरून आले

सत्ता येईल, जाईल… -

काही यूझर्सनी तर पंतप्रधानांच्या भावूक होण्याला अॅक्टिंग देखील म्हटले आहे. त्यांना अॅक्टिंगसाठी पुरस्कार मिळायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे. 

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

राजकारणात कुणीही शत्रू नसतो -

टाळ्या… -

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरcongressकाँग्रेसBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा