शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Budget 2018 : काय झालं स्वस्त आणि काय महाग ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 2:47 PM

अर्थसंकल्पानंतर काय-काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं, यावर एक दृष्टिक्षेप

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. केंद्र सरकारने शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाल खूष करणारा अर्थसंकल्प मांडला पण त्याचवेळी टॅक्स स्लॅब म्हणजे कररचनेत कोणताही बदल न केल्याने नोकरदारांची निराशा केली. शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जे खरेदी कराल, त्या बिलावर 1 टक्के अधिभार असेल. पूर्वी हा अधिभार 3 टक्के असायचा तो आता 4 टक्के असेल.  बजेटमध्ये सरकारकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं महाग होणार आहेत. कारण, अर्थसंकल्पात मोबाइल फोनवरील कस्टम ड्यूटी वाढवण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.अर्थसंकल्पानंतर काय-काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं, यावर एक दृष्टिक्षेप...

महाग  झालेल्या वस्तू  -

- शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार- मोबाईलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून 20 टक्के करण्यात आल्याने आता मोबाईल खरेदी महागणार - सिगारेटसह तंबाखूजन्य वस्तू- परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज- कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज- सफोला तेल- सिगारेट, विडी- गॉगल्स- मनगटी घड्याळं- ऑलिव्ह ऑइल- सिगारेट लायटर- व्हिडिओ गेम्स-फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस-टूथपेस्ट, टूथ पावडर-सौंदर्यप्रसाधनं-ट्रक आणि बसचे टायर-चप्पल आणि बूट-सिल्क कपडा-इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड-फर्निचर-घड्याळं-एलसीडी, एलईडी टिव्ही-दिवे-खेळणी, व्हीडीओ गेम-क्रीडा साहित्य-मासेमारी जाळं-मेणबत्त्या-चटईस्वस्त झालेल्या वस्तू, सेवा --अनब्रँडेड डिझेल-अनब्रँडेड पेट्रोल-आरोग्य सेवा -एलएनजी, -प्रिपेएर्ड लेदर, -सिल्वर फॉइल, -पीओसी मशिन,-फिंगर स्कॅनर, -आइरिश स्कैनर, -देशात तयार होणारे हिरे, -सोलार बॅटरी -ई-टिकटवरील सर्विस टॅक्स कमी- काजू 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीIncome Tax Slabआयकर मर्यादाIncome Taxइन्कम टॅक्सBudget 2018 Highlightsबजेट 2018 संक्षिप्त