शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा नोटांचं घबाड! आता काँग्रेसच्या तीन आमदारांना पकडलं, नोटा मोजण्याचं मशीन मागवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 21:38 IST

पश्चिम बंगालमध्ये सध्या ईडीच्या कारवाईनं धुमाकूळ घातलेला असतानाच आता पोलिसांनी तीन आमदारांना शनिवारी अटक केली आहे. या आमदारांकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये सध्या ईडीच्या कारवाईनं धुमाकूळ घातलेला असतानाच आता पोलिसांनी तीन आमदारांना शनिवारी अटक केली आहे. या आमदारांकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली आहे. महत्वाची बाब म्हणजे हे तीनही आमदार झारखंडचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रोकड इतकी जास्त आहे की नोटा मोजण्याचं मशीन मागवण्यात आलं आहे. 

पश्चिम बंगालच्या हावडा येथे पोलिसांनी झारखंडचे काँग्रेस आमदार इरफान अन्सारी, राजेश कश्यप आणि नमन बिक्सल यांना अटक करण्यात आली आहे. तिघांकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली असून नोटा मोजण्याचं मशीन आल्यानंतरच मोजणी होऊ शकेल, अशी माहिती एसपी स्वाती भंगालिया यांनी दिली आहे. 

आता झारखंडचे आमदार पश्चिम बंगालमध्ये का आले होते? आणि इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड ते कुठे घेऊन जात होते? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबतची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चौकशीनंतरच हळूहळू याबाबतची माहिती समोर येईल. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सध्या ईडीच्या कारवायांची जोरदार चर्चा आहे. पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. चॅटर्जी यांच्या जवळची व्यक्ती असलेल्या अर्पिता मुखर्जीच्या दोन घरांमध्ये टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ५० कोटी रुपयांची रोकड ईडीनं जप्त केली आहे. तर सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंड