शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

करायला गेले प्रचार, तिथे नेताजींना आवडली महिला मतदार; निवडणुकीत हरले पण प्रेमात जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:13 IST

Love Marriage News: बिहारमधील लोकप्रतिनिधींच्या प्रेमकहाण्या सध्या चर्चेत आहेत. सीतामढीमध्ये एक महिला सरपंच फरार झाल्याची घटना ताजी असतानाच नालंदामधील एका नेत्याची प्रेमकहाणी समोर आली आहे.

पाटणा - बिहारमधील लोकप्रतिनिधींच्या प्रेमकहाण्या सध्या चर्चेत आहेत. सीतामढीमध्ये एक महिला सरपंच फरार झाल्याची घटना ताजी असतानाच नालंदामधील एका नेत्याची प्रेमकहाणी समोर आली आहे. या नेताजींना प्रचारादरम्यान पाहिलेली एक महिला मतदार एवढी आवडली की, त्यांनी निवडणुकीनंतर तिला थेट पत्नीच बनवले. या नेत्याला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, मात्र प्रेमाच्या निवडणुकीत ते विजयी झाले. ही घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील आहे. येथे सरपंचपदाचे उमेदवार प्रचारादरम्यान प्रेमात पडल्यानंतर एका तरुणीशी विवाहबद्ध झाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे लग्नाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नालंदा जिल्ह्यातील करायपरसुराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. प्रचारादरम्यान सदर नेताजी एका तरुणीच्या प्रेमात पडले. मात्र ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. तरीही ते मुलीचं प्रेम मिळवण्यात यश मिळवले.

पंचायत निवडणुकीमध्ये रविकांत रविदास हे सरपंचपदाची निवडणूक लढत होते. प्रचारादम्यान, त्यांनी गावातील एका तरुणीला पाहिले. ते तिच्या प्रेमात पडले. बोलणं होऊ लागलं. भेटीगाठी होऊ लागल्या. याची कुणकुण या तरुणीच्या कुटुंबीयांना लागली. त्यांनी तिच्यावर निर्बंध आणले. मात्र संधी साधून हे दोघेही एकमेकांशी बोलत असत.

दरम्यान, निर्बंध वाढल्यावर दोघांनीही संधी साधून घरातून पळ काढला. याची माहिती जेव्हा या तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाली. तेव्हा त्यांनी शोधाशोध करून दोघांनाही पकडले. त्यानंतर तरुणीला घरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर गावातीलच एका मंदिरात त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. आता या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटकेPoliticsराजकारणmarriageलग्न