शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-बिकानेरसाठी साप्ताहिक गाडी

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नांदेड: रेल्वे बजेट - २०१४ मध्ये घोषित केल्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग हुजूर साहिब नांदेड - बिकानेर-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (साप्ताहिक) सुरू करणार आहे़

नांदेड: रेल्वे बजेट - २०१४ मध्ये घोषित केल्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग हुजूर साहिब नांदेड - बिकानेर-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (साप्ताहिक) सुरू करणार आहे़
श्री हुजूर साहिब नांदेड - बिकानेर एक्स्प्रेस (साप्ताहिक) गाडीचे उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे विशिष्ट गाडीला विडीओ रिमोट लिंकद्वारे नवी दिल्ली येथून १९ फेब्रुवारी रोजी हिरवी झेंडी दाखवणार आहेत़
या कार्यक्रमासाठी गुरूवारी नांदेड रेल्वेस्थानक येथे माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांची उपस्थिती राहणार आहे़
उद्घाटनासाठी विशिष्ट गाडी
गाडी क्रमांक- ०७६२३ हुजूर साहिब नांदेड- बिकानेर गाडी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नांदेड येथून निघेल आणि अकोला, अहमदाबाद मार्गे बिकानेर येथे २० फेब्रुवारी रोजी रात्री ८़०५ वाजता पोहोचेल़
गाडी क्रमांक- १७६२३, १७६२४ हुजूर साहिब नांदेड-बिकानेर-हुजूर साहिब नांदेड नियमितपणे म्हणजेच दर गुरूवारी नांदेड येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि शुक्रवारी रात्री ८ वाजता पोहोचेल़ परतीच्या प्रवासात ही गाडी क्रमांक- १७६२४ बिकानेर येथून दर शनिवारी दुपारी ३़४० वाजता सुटेल आणि दर सोमवारी सकाळी ३़४५ वाजता पोहोचेल़ या गाडीस एकूण १७ डब्बे असतील़ ज्यात ०१ द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, २ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ६ द्वितीय श्रेणी शय्या, ६ सामान्य श्रेणी आणि २ एसएलआर असे एकूण १७ डब्बे असतील़