शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"मंदिर असल्याचे पुरावे मिळाले, आम्ही...", संभल प्रकरणावर स्वामी रामभद्राचार्य यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:38 IST

संभल मुद्द्यावर चिंता व्यक्त करत स्वामी रामभद्राचार्य महाराज म्हणाले, संभलमध्ये जे काही सुरू आहे, अत्यंत वाईट आहे. मात्र, यासर्वांत एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, तेथे मंदिर असल्याचे मिळालेले पुरावे.

उत्तर प्रदेशातील संभल प्रकरण, बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि मोहन भागवत यांचे अलिकडील विधान आदी विषयांवर जगत गुरु स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी नुकचे भाष्य केले आहे. संभल प्रकरणासंदर्भात बोलताना, मंदिरासंदर्भातील आपला संघर्ष सुरूच राहणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संभल मुद्द्यावर चिंता व्यक्त करत स्वामी रामभद्राचार्य महाराज म्हणाले, संभलमध्ये जे काही सुरू आहे, अत्यंत वाईट आहे. मात्र, यासर्वांत एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, तेथे मंदिर असल्याचे मिळालेले पुरावे. ते पुढे म्हणाले, आम्ही हे घेऊनच राहणार. मग ते मतांच्या माध्यमाने असो, न्यायालयाच्या माध्यमाने असो अथवा जनतेच्या सहकार्याने असो. मंदिराच्या मुद्यावर आपला संघर्ष सुरूच राहणार आणि यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करणार. 

'वाट बघा, सर्वांचा सर्वनाश होईल' -बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात विचारले असता रामभद्राचार्य म्हणाले, "बांगलादेशचे अंतरिम सरकार हिंदूंवर अत्याचार करत आहे. बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान 'दुष्ट' आहेत. प्रतीक्षा करा, सर्वांचा नाश होईल. काळजी करू नका. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायानेही गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. आम्ही सरकारला बरेच काही सांगितले आहे, परंतु ही समस्या केवळ भारत सरकारसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी हा चिंतेचा विषय आहे. 

'मोहन भागवत के बयान से सहमत नहीं'स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाशी आपण असहमत असल्याचे म्हटले आहे. मोहन भागवत म्हणाले होते की, "राम मंदिर उभे राहिल्यानंतर, आपणही नव्या ठिकानांवर अशाच पद्दतीने मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेते बनू शकतो, असे काहींना वाटते आहे. मात्र, हे स्वीकारार्ह नाही." यावर स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, "मोहन भागवत यांच्या विधानाशी मी अजिबात सहमत नाही. मोहन भागवत अनुशासक राहिले आहेत. मात्र, त्यांचा विचार यावेळी त्यांच्याशी जुळत नाही." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिरHinduहिंदू