शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेन तिकीट खरेदीसाठीही आमच्याकडे पैसे नाहीत; गोठवलेली खाती पूर्ववत करा: काँग्रेस नेते खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 07:03 IST

निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी पक्षाची खाती पूर्ववत करा, अशी मागणी खरगे यांनी केली.

नवी दिल्ली :  आमची सर्व बँक खाती आयकर विभागाने भाजपच्या इशाऱ्यावर गोठवली असून आता आमच्याकडे रेल्वेचे तिकीट खरेदी करण्याइतपतही पैसे नाहीत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. गोठवलेली बँक खाती पूर्ववत करा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. या निर्णयाचा केवळ काँग्रेसलाच नाही तर भारतातील लोकशाहीलाही फटका बसत आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  

आम्ही कोणताही प्रचार करू शकत नाही. आमच्या निवडणूक लढवण्याची क्षमतेला धक्का बसला आहे, असे सांगत राहुल यांनी पक्षाची खाती गोठवण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी पक्षाची खाती पूर्ववत करा,” अशी मागणी खरगे यांनी केली.

काँग्रेस सोयीस्करपणे दोष देत आहे : नड्डा

काँग्रेसची खाती गोठवण्यात आल्याचा आरोप भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी फेटाळून लावला. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपा