शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:01 IST

सीपीआय काँग्रेसच्या सीएएवरील मौनावरही टीका करते तर कन्नूर स्फोटांत सीपीआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

मयुरेश वाटवेवायनाड : केरळमधील सर्व २० लोकसभा जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रतिष्ठेच्या वायनाड मतदारसंघामधून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात सीपीआयच्या ॲनी राजा या निवडणूक लढवत आहेत. तिथे काँग्रेस किंवा सीपीआय भाजपविरोधात नव्हे तर इंडिया ब्लॉकमधील मित्र पक्ष एकमेकांवरच गरळ ओकत आहेत.

सीपीआयने ॲनी राजा यांच्या रूपाने तुल्यबळ चेहरा दिला आहे तर भाजपने प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. सीपीआय म्हणते मतदारसंघाला गरज असते तेव्हा राहुल गांधी गायब असतात. सीपीआय काँग्रेसच्या सीएएवरील मौनावरही टीका करते तर कन्नूर स्फोटांत सीपीआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राहुल गांधी यांची आश्वासनेशेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किमतीचे कायदेशीर वचनस्टार्टअपसाठी ५,००० कोटींचा फंड३० लाख सरकारी नोकरभरतीगरीब महिलांच्या खात्यात दरवर्षी थेट १ लाख जमा करणारी महालक्ष्मी गॅरंटी योजनाकेंद्रीय नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण

 २०१९ मध्ये काय घडले?

राहुल गांधीकाॅंग्रेस (विजयी)७,०६,३६७

पी. पी. सुनीलसीपीआय२,७४,५९७

टॅग्स :congressकाँग्रेसwayanad-pcवायनाडRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४