दौंडसाठी खडकवासलातून पाणी

By Admin | Updated: November 15, 2015 23:14 IST2015-11-15T23:14:24+5:302015-11-15T23:14:24+5:30

पुणे : दौंड शहर व तालुक्यासाठी खडकवासला धरणातून रविवारी सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात झाली़ रविवारी सकाळपासून सुमारे १२०० क्युसेस ने कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे़ हे पाणी दौंडला पाणीपुरवठा करणार्‍या तलावामध्ये मंगळवारपर्यंत पोहचणार आहे़ दौंड व परिसरासाठी सहा दिवसात साधारण ०़६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ सध्या दौंड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो़ भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

Water from the Khadakwasla for the Daund | दौंडसाठी खडकवासलातून पाणी

दौंडसाठी खडकवासलातून पाणी

णे : दौंड शहर व तालुक्यासाठी खडकवासला धरणातून रविवारी सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात झाली़ रविवारी सकाळपासून सुमारे १२०० क्युसेस ने कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे़ हे पाणी दौंडला पाणीपुरवठा करणार्‍या तलावामध्ये मंगळवारपर्यंत पोहचणार आहे़ दौंड व परिसरासाठी सहा दिवसात साधारण ०़६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ सध्या दौंड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो़ भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

Web Title: Water from the Khadakwasla for the Daund