शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

सीप्लेन सेवेसाठी आणखी १४ ठिकाणी वॉटर एअरोड्रोम - जहाज बांधणीमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 1:09 AM

seaplane service : या जलपृष्ठीय विमानतळांमुळे लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, आसाम, महाराष्ट्र आणि उत्तराखंडसह विविध मार्गांवर जलचर विमानसेवा सुरू करता येईल.

नवी दिल्ली :  गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्यावहिल्या जलचर विमानसेवेचा (सीप्लेन) शुभारंभ केल्यानंतर सरकारची महाराष्ट्रासह देशभरातील १४ ठिकाणी जलपृष्ठीय विमानतळे   स्थापन करण्याची योजना आहे.या जलपृष्ठीय विमानतळांमुळे लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, आसाम, महाराष्ट्र आणि उत्तराखंडसह विविध मार्गांवर जलचर विमानसेवा सुरू करता येईल. देशभरात  उडाण योजनेअंतर्गत आणखी १४ जलस्तरीय विमानतळे विकसित केली जाणार आहेत. यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय) आणि नागरी उड्डयन मंत्रालयाने भारतीय  आंतर जलमार्ग प्राधिकरणाला  जल सर्वेक्षण करण्याचे आणि नंतर प्रवासी वाहतुकीसाठी जेट्टी (धक्का) उभारण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे, असे जहाज बांधणी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गुजरातेत सीप्लेन सेवेच्या शुभारंभानंतर जहाज बांधणीमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, गुवाहाटी, अंदमान-निकोबार आणि उत्तराखंडमध्ये विविध जलमार्गे  नियमितपणे ही सेवा सुरू करण्याचा बेत आहे. यात टेहरी धरण (उत्तराखंड), उमरांगसो जलाशय (आसाम), खिंडसी आणि इराई धरण (महाराष्ट्र),  हटबे बेट  गुजरातमधील धरोई आणि शत्रुंजय या ठिकाणांचा समावेश आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात