शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

WATCH: विजयाच्या खुशीत सपा कार्यकर्त्याचा अजब-गजब डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 16:30 IST

उत्तरप्रदेशातील नूरपुर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचा विजय झाल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

नवी दिल्ली : देशातील 10 राज्यांमधील एकूण 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचाचे लक्ष लागले होते. दरम्यान, उत्तरप्रदेशातील नूरपुर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचा विजय झाल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी समाजवादी पार्टीच्या एका कार्यकर्त्यांने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे उमेदवार नैमुल हसम यांचा सहा हजार मतांनी विजय झाला. त्यांनी भाजपाचा उमेदावर अवनी सिंह यांचा पराभव केला. भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्यातील ही लढत अटीतटीची झाल्याचे दिसून आले. याशिवाय, उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकदल, सपा, बसपा आणि काँग्रेस अशा विरोधी पक्षांच्या एकजुटीने भाजपाला भुईसपाट केले. राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम यांनी सर्व भाजपाविरोधकांच्या पाठिंब्याच्या जोरावर या पोटनिवडणुकीत बाजी मारली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशkairanaकैरानाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी