शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणशास्त्रात करिअर करायचं आहे? मग हे वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 12:47 IST

पर्यावरणशास्त्रात करिअर करण्यासाठी देशातील विविध विद्यापिठांमध्ये अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

मुंबई- तुम्हाला बिनभिंतीच्या शाळेत रमण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावसं वाटतं का? आजूबाजूच्या घडामोडी, पर्यावरण याची माहिती घ्यावी असं वाटतं का? असं असेल तर तुम्ही पर्यावरणशास्त्राचा करिअर म्हणून नक्की विचार करावा. झाडे, प्राणी-पक्षी, ट्रेकिंग, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, फोटोग्राफी याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना या पर्यायाची माहिती घ्यायला हरकत नाही.आज जगभरामध्ये पर्यावरण हा अगदी सर्वसामान्यांच्या ओठी असलेला परवलीचा शब्द झाला आहे. पर्यावरणाविषयी जागरुकता आणि पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी सतत कोठे ना कोठे तरी प्रयत्न सुरु असल्याचे तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये पर्यावरण या विषयाला महत्त्व आले आहे. 

पर्यावरणात कोणत्या प्रकारच्या पदांवरती काम करता येईल?1) पर्यावरण शास्त्रज्ञ2) एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट3) एन्व्हायर्नमेंट सायन्स मॅनेजर4) व्याख्याता4) प्राणीजीवनावरील माहितीपटांची निर्मिती5) पर्यावरण छायाचित्रकार6) पर्यावरण पत्रकार7) कॉन्झर्वेशन हायड्रोलॉजिस्ट​​​​​​​पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणते अभ्यासक्रम उपयोगी पडतात?1) सर्टिफिकेट इन एन्व्हायर्नमेंट स्टडिज2) डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट सायन्सेस3) डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट  लॉ4) डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट  प्रोटेक्शन5) बीएससी इन एन्व्हायर्नमेंट सायन्सेस5) बॅचलर ऑफ एन्व्हायर्नमेंट  मॅनेजमेंट6) बॅचवर ऑफ सायन्सेस इम एन्व्हायर्नमेंट  सायन्स अँड वॉटर मॅनेजमेंट7) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट 8) एम.एस.सी इन एन्व्हायर्नमेंट  मॅनेजमेंट.

टॅग्स :environmentवातावरणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र