शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात निकालापूर्वीच समर्थकांनी लावले कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 14:31 IST

एक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

ठळक मुद्देएक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह प्रत्यक्ष निकालापूर्वीच मध्य प्रदेशमधली काँग्रेसच्या विविध गटांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यास सुरुवात कमलनाथ यांच्या समर्थकांनी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कमलनाथ यांचे अभिनंदन करणारे लावले पोस्टर्स

भोपाळ - एक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, प्रत्यक्ष निकालापूर्वीच मध्य प्रदेशमधली काँग्रेसच्या विविध गटांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कमलनाथ यांच्या समर्थकांनी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कमलनाथ यांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले आहेत. दुसरीकडे कमलनाथ यांना याबाबत विचारले असता त्यांनी उद्यापर्यंत वाट पाहा, उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले. आज कमलनाथ हे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आले असता त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषाबाजी केली. तसेच कमलनाथ यांचे मोठे स्वागतही केले. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे असे दोन दावेदार आहेत. तसेच दोघांनीही राज्यात जोरदार प्रचार केला होता. 

 दरम्यान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाबाबत कमलनाथ यांच्याकडे विचारणा केली असता, उद्यापर्यंत वाट पाहा. उद्या सगळे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.  तसेच राज्यात काँग्रेस पक्ष 140 हून अधिक जागा जिंकून सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला. 

 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपा