वावडदा ग्रामसेवकाचे म्हणणे
By Admin | Updated: April 5, 2016 00:14 IST2016-04-05T00:14:20+5:302016-04-05T00:14:20+5:30
कोट-

वावडदा ग्रामसेवकाचे म्हणणे
क ट-गावात देशी दारूचे दुकान आणायचा ठराव रितसर झालेला आहे. तो परस्पर केला किंवा चुकीच्या पद्धतीने केला असे नाही. सभेने त्या ठरावाला मंजुरी दिली आहे. -गुलाब मोची, ग्रामसेवक, वावडदा