शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी हटाव यात्रेसाठी तेजस्वी यादवांची हायटेक बस सज्ज; विरोधकांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 11:07 IST

तेजस्वी यांच्या यात्रेवर विरोधकांनी टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या हायटेक  बसमधून लालू यांच्या मुलाची यात्रा होणार आहे. या यात्रेला बेरोजगारी हटाव यात्रा न म्हणता लग्झरी यात्रा म्हणावी लागेल, अशी टीका विरोधकांनी केली आहे. 

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव बेरोजगार युवकांच्या नोकऱ्यांच्या मागणीसाठी राज्यभर यात्रा काढणार आहे. ते यात्रेवर कधी निघणार हे निश्चित नाही. मात्र त्यांच्या यात्रेसाठी खास बस तयार करण्यात आली आहे. त्यावरून त्यांच्या विरोधकांनी टीका केली आहे.

तेजस्वी यादव यांच्यासाठी तयार कऱण्यात आलेली बस गडद हिरव्या रंगाची आहे. यावर मोठ्या शब्दात बेरोजगारी हटाव  यात्रा असं लिहिण्यात आले आहे. तसेच या बसला युवा क्रांती बस नाव देण्यात आलेले आहे. तसेच समोरच्या बाजुने 'नया बिहार' असं नमूद कऱण्यात आले आहे. 

बसवर एका बाजुला सिंचन, उत्पन्न, आरोग्य, शिक्षण आणि नोकरी असं लिहिण्यात आले आहे. तसेच राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासह तेजस्वी यादव यांचा फोटो आहे. याच वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीवर तेजस्वी यांची नजर असून राष्ट्रीय जनता दलाचा राज्यातील जनाधार वाढविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. 

तेजस्वी यांच्या यात्रेवर विरोधकांनी टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या हायटेक  बसमधून लालू यांच्या मुलाची यात्रा होणार आहे. या यात्रेला बेरोजगारी हटाव यात्रा न म्हणता लग्झरी यात्रा म्हणावी लागेल, अशी टीका विरोधकांनी केली आहे.