आनंददायी शाळेस भेट
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
नांदेड : दाभड येथील आनंददायी शाळेत गटशिक्षणाधिकारी के़पी सोने यांनी भेट देवून पाहणी केली़ विद्यार्थर्ी कॅरम, बुद्धीबळ, सापसिडी, खो-खो खेळत होते़ काही मुले गोष्टीची पुस्तके वाचण्यात दंग होती़ यावेळी सौ़मसरकर, मुख्याध्यापक देवणे, एस़व्ही़भालके, प्रेरक गोविंद टेकाळे हेही उपस्थित होते़