शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

CoronaVirus: विषाणू हवेत वेगाने पसरल्यामुळे रुग्ण वाढू लागले; डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 4:37 AM

आरोग्य मंत्रालयाच्या एका वेबिनारमध्ये सोमवारी नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि एम्सचे संचालक व टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘लोकमत’ कडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर म्हटले की, विषाणूचा प्रसार हवेतून जास्त वेगाने होत आहे.

एस. के. गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू ज्या वेगात पसरतो आहे तसे फक्त हवेतूनच शक्य आहे, असे प्रतिष्ठित वैदयकीय मासिक ‘द लान्सेट’ ने अभ्यासात म्हटले आहे. त्या आधी हा दावा केला जात होता की, कोरोना विषाणू रुग्णाच्या शिंकेतून किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे (ड्रॉपलेटस) पसरतो. 

आरोग्य मंत्रालयाच्या एका वेबिनारमध्ये सोमवारी नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि एम्सचे संचालक व टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘लोकमत’ कडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर म्हटले की, विषाणूचा प्रसार हवेतून जास्त वेगाने होत आहे. याचे कारण हे आहे की, यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये लोक घरात थांबले होते व आता मात्र घरांबाहेर फिरत आहेत. लोकांनी मास्क वापरावा व सहा फुटांचे अंतर कटाक्षाने राखावे.  डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिविर, स्टेरॉईड आणि प्लाझा थेरपीबद्दलची स्थिती बरीच स्पष्ट केली. ते म्हणाले, जे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत त्यांनाच रेमडेसिविर दिले गेले पाहिजे. प्राणवायूची कमी असताना छातीचा एक्सरे किंवा सीटी-स्कॅनमध्ये याला दुजोरा मिळावा की, विषाणू आत जाऊन बसला आहे. हे इंजेकशन मृत्यूचा दर कमी करणारे नाही. कारण आमच्याकडे विषाणूविरोधी औषध नाही. म्हणून आम्ही याचा वापर करू शकतो. कोरोनाची हलकी लक्षणे असताना हे इंजेक्शन घेऊ नये. कोरोनाची बाधा झाल्यावर हे इंजेक्शन लवकर देऊन काही लाभ नाही. जर डॉक्टरांच्या सल्ल्याने थोड्या अंतराने ताप उतरल्यावर दिले गेल्यास ते ठीक आहे. 

रेमडेसिविर आता फक्त रुग्णालयात मिळेलn    रेमडेसिविर इंजेक्शन औषधांच्या दुकानात मिळते ना रुग्णालयात. मग मिळणार कोठे या प्रश्नावर पॉल म्हणाले, ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचे उत्पादन रोज १.५ लाख बाटल्या व्हायचे. भारतातून १०० देशांना निर्यात व्हायची. n    देशात सात औषध कंपन्या त्याचे उत्पादन करतात. त्या सगळ्यांना उत्पादन २६ लाख बाटल्यांऐवजी ४० लाख बाटल्या कराव्यात आणि त्यानंतरमहिनाभरात ७६ लाख बाटल्यांपर्यंत न्यावे, असे सांगितले आहे.’  n    पॉल म्हणाले, ‘औषधांच्या दुकानांवरील या इंजेक्शन्सची टंचाई पाहता ते इंजेक्शन आता फक्त रुग्णालयात मिळेल, असा निर्णय घेतला गेला आहे.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या