शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘गुंगा पैलवान’ वीरेंद्र सिंग परत करणार पद्मश्री पुरस्कार; तेंडुलकर, नीरजला मदतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 5:59 AM

गुंगा पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सिंगनेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयानंतर साक्षी मलिकने निवृत्तीचा व बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुंगा पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सिंगनेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. तसेच सचिन तेंडुलकर व नीरज चोप्रा यांनाही मदतीचे आवाहन केले. 

मूकबधिरांच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या वीरेंद्र सिंगने साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्याने म्हटले, मी माझी बहीण आणि देशाच्या लेकींसाठी पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मला तुमच्या मुलीचा व माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे; पण मी देशातील आघाडीच्या खेळाडूंनाही आवाहन करीन की, त्यांनीदेखील त्यांचा निर्णय घ्यावा. 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार