शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

लग्नाच्या दिवशी वधूनं साडीवरच दाखवला मार्शल आर्टचा जल्वा, परफॉर्म पाहून लोक हैराण; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:10 IST

आश्चर्याची गोष्ट म्हणजे निशाने साडीवरच मार्शल आर्ट परफॉर्म केले. व्हिडियोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की निशा आपल्या लग्नाच्या साडीवर आहे आणि ती रस्त्यावरच मार्शल आर्ट्स करत आहे.

तूतुकुडी - लग्नाच्या पेहरावातील एका वधूचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही नववधू मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूतील तूतुकुडी (Thoothukudi) (जुने नाव तूतीकोरिन) जिल्ह्यातील आहे आणि या वधूचे नाव निशा असे आहे. (Viral Video newly bride performing martial arts on her wedding day to spread awareness about self defense)

निशाने येथे आपल्या लग्नाच्या काही वेळानंतर पारंपरिक मार्शल आर्टची झलक दाखवली. निशा म्हणाली, महिलांनी स्वसंरक्षणात सक्षण व्हावे, असे मला वाटते. तिने हा संदेश देण्यासाठी आपल्या लग्नाचा दिवसच निवडला. निशाचे मार्शल आर्ट्स पाहून अनेक लोकांनी तिचे कोतुक केले आहे. निशाचा परफॉर्मन्स लोक टक लावून पाहत आहेत.

एकमेकांना हार घातले, सप्तपदीही झाली अन् ऐनवेळी लग्नाच्या मंडपातून उठून गेली नवरी, कारण....

आश्चर्याची गोष्ट म्हणजे निशाने साडीवरच मार्शल आर्ट परफॉर्म केले. व्हिडियोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की निशा आपल्या लग्नाच्या साडीवर आहे आणि ती रस्त्यावरच मार्शल आर्ट्स करत आहे.

Real life Tarzan: तब्बल 41 वर्ष जंगलातच राहत होता हा मनुष्य; समाजात महिलाही असतात, हेसुद्धा माहीत नव्हतं!

तीनवर्षांपासून करते पारंपरिक सराव - निशा आता 22 वर्षांची आहे. ती म्हणते, गेल्या तीन वर्षांपासून ती पारंपरिक मार्शल आर्टचा सराव करते. निशा महिलांच्या आत्मसंरक्षणाला प्रोत्साहित करू इच्छिते. याशिवाय ती आपली पारंपरिक कला आणि आपले प्रदर्शनही प्रमोट करू इच्छिते. निशा म्हणाली, महिलांनी स्वसंरक्षणासाठी सजग रहावे, म्हणूनच मी लग्नाच्या दिवशीच गावकऱ्यांसमोर मार्शल आर्टचे प्रदर्शन केले. मी गेल्या तीन वर्षांपूनच हे शिकत आहे. तसेच आणखी लोकांनी हे शिकावे अशी माझी इच्छा आहे. निशाच्या या व्हायरल व्हिडिओवर हजारो लोकांनी मनसोक्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूmarriageलग्न