शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

गुजरात सरकारचा शपथविधी सोहळा : विजय रुपाणी यांनी दुस-यांदा घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 13:14 IST

गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे

अहमदाबाद - गुजरातमध्ये भाजपानं सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. मंगळवारी (26 डिसेंबर) विजय रुपाणी यांनी गांधीनगर येथे दुस-यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुजरातमधील भाजपा सरकारचा शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहीत  भाजपा व ‘रालोआ’ घटकपक्षांचे 18 मुख्यमंत्री उपस्थित होतेरुपाणी यांच्या नवीन मंत्रिमंडळात जुन्या तसंच नवीन चेह-यांसहीत 20 जणांना संधी देण्यात आली आहे. 

विजय रुपाणी यांनी दुस-यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथगुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी यांनी शपथ घेतली आहे. रुपाणी यांनी दुस-यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 2006-2012 या कालावधीदरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते

उपमुख्यमंत्री नितिन पटेलनितीन पटेल यांनी गुजरातच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांचे विश्वासू तसेच ते पाटीदार समुदायातील नेते आहेत. नितीन पटेलदेखील  दुस-यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 

कोणी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ?नितिन पटेल (उपमुख्यमंत्री) आणि कॅबिनेट मंत्री म्हणून भुपेन्द्रसिंह चुडासमा, आरसी फालदू, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गनपत वसावा, जयेश रादडिया, दिलीप ठाकोर आणि ईश्वर भाई परमार यांनी घेतली शपथ 

कोणी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ?रूपाणी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून प्रदीप सिंह जडेजा, जयद्रथ सिंह परमार, पत्रकार रमनलाल नानुभाई, पुरषोत्तम सोलंकी, ईश्वर सिंह पटेल, अहिरभाई, किशोर कनानी, बचू भाई खाबड आणि देवा विधावरी घेतली शपथ

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १८२ सदस्यीय सभागृहात ९९ जागा जिंकून बहुमत मिळविले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017