शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Video : अभिवादन करताना भाजपा नेते स्टेजवरुन खाली कोसळले, मुख्यमंत्रीही धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:38 IST

शिवराजसिंह चौहान यांनी जनदर्शन यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तसेच, पंजाबमधील परिस्थितीवर भाष्य करत काँग्रेसल लक्ष्य केलं

ठळक मुद्देशिवराजसिंह समोरील जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन करत होते. त्यावेळी, हे स्थानिक नेतेही हात उंचावून अभिवादन करत होते. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांना स्टेजचा अंदाजच आला नाही

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये जनदर्शन यात्रेमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी झाले असून अनेक गावांचा दौरा करत आहेत. लोकांपर्यंत मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी ही जनदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी चौहान आज खारगोने जिल्ह्यात पोहोचले होते. त्यावेळी, व्यासपीठावरुन हात उंचावून उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करताना, त्यांच्या शेजारी असलेले भाजपा नेते खालीच कोसळले. 

शिवराजसिंह चौहान यांनी जनदर्शन यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तसेच, पंजाबमधील परिस्थितीवर भाष्य करत काँग्रेसल लक्ष्य केलं. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूमुळे कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात आले. पण, आता सिद्धूनेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वात ताळमेळ नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तत्पूर्वी ते उपस्थित असलेल्या खारगोने येथील जनदर्शन यात्रेसाठी व्यासपीठावर जात असताना, स्थानिक नेते खाली पडले.  शिवराजसिंह समोरील जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन करत होते. त्यावेळी, हे स्थानिक नेतेही हात उंचावून अभिवादन करत होते. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांना स्टेजचा अंदाजच आला नाही. त्यावेळी, ते पुढे चालत असताना धापकन खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, तात्काळ त्यांना सहकाऱ्यांनी उचलून घेतल्याचे दिसून येते. या नेत्यांस जास्त जखमी झाली नसल्याचेही समजते.  

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघात