शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 06:27 IST

१५ डिसेंबरच्या कारवाईचे सीसीटीव्ही चित्रीकरण आले समोर : दिल्ली पोलिसांची बदनामी; सर्वच स्तरांतून जोरदार टीका

पोलीस शत्रू नव्हेत मित्र, त्यांचा आदर करा; अमित शहा यांचे आवाहननवी दिल्ली : दिल्लीत दोन महिन्यांपूर्वी जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलीस तेथील ग्रंथालयात घुसून अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थ्यांना दंडुक्यांनी बेदम मारत असल्याचा नवा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला असतानाच, पोलीस हे शत्रू नव्हेत, तर मित्र असल्याने लोकांनी त्यांचा आदर करावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा सल्ला लक्षात घेऊन हिंसक प्रसंग शांतपणे हाताळण्याचा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला.दिल्ली पोलीस दलाच्या ७३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात शहा म्हणाले की, पोलीस जातपात किंवा धर्माचा कोणताही विचार न करता देशात शांतता व सुरक्षा राखण्याचे काम करीत असतात. यादृष्टीने पोलीस हे जनतेचे शत्रू नव्हेत, तर मित्र असल्याने त्यांचा आदर केला जायला हवा.

शहा असेही म्हणाले की, वर्षभर नागरिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सर्व सण-वार आनंदात व शांततेत साजरे करू शकतात; पण स्वत: पोलिसांना मात्र कोणतेही सण साजरे करता येत नाहीत. सरदार पटेलांनी दिल्ली पोलिसांची स्थापना केली होती व या पोलीस दलाने पटेल यांच्या अपेक्षा बव्हंशी पूर्ण केल्या आहेत, असे सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या सदैव सतर्कतेमुळे राजधानीच्या या शहरात अनेक मोठे कार्यक्रम आयोजित करणे शक्य होते. यामुळेच दिल्ली पोलीस जगातील सर्वोत्तम पोलीस दलांत गणले जातात.पोलिसांचे बलिदान विसरून चालणार नाहीच्गृहमंत्री म्हणाले की, पोलिसांवर प्रसंगी टीका होते. त्याला माझा आक्षेप नाही. तीही ऐकायला मी तयार आहे; पण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक पोलिसांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे, हेही विसरून चालणार नाही.च्सन १९९१ पासून कर्तव्य बजावत असताना बलिदान दिलेल्या दिल्ली पोलीस दलातील ३० शिपायांना त्यांनी आदरांजली वाहिली.

टॅग्स :jamia protestजामियाAmit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक