शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video: हत्येचा आरोप असलेल्या कैद्यानं तुरुंगात साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 19:21 IST

तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आणून दिला केक आणि लायटर 

लखनऊ: अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या उत्तर प्रदेशातील फैजाबाद तुरुंगात हत्येचा आरोप असलेल्या कैद्यानं वाढदिवस साजरा केला आहे. शिवेंद्र सिंह असं या आरोपीचं नाव आहे. 23 जुलैला शिवेंद्रनं तुरुंगात वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शिवेंद्र सिंग केक कापताना दिसत आहे. या केकवर शिवेंद्र सिंहचा फोटो छापण्यात आला होता. शिवेंद्रच्या वाढदिवसाचा केक ठेवण्यात आलेल्या टेबलवर गुलाबी रंगाचं लायटर आणि सुरीदेखील दिसत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील गृहराज्यमंत्री (तुरुंग प्रशासन) जय कुमार सिंह यांनी डीआयजींना या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल तयार करण्याची सूचना केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासनदेखील त्यांनी दिलं आहे. 

वाढदिवस साजरा करण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्याला पैसे दिल्याचं आरोपी शिवेंद्रनं सांगितलं आहे. तुरुंगात लायटर, फोटो असलेला केक आणि सुरी घेऊन जाण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यानं एक लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवेंद्र आणि त्याचे वकील मार्तंड प्रताप सिंह यांनी केला आहे. तुरुंगात पैसे दिल्यावर सर्व सुविधा मिळतात, असंदेखील शिवेंद्रनं म्हटलं आहे. तुरुंगात वाढदिवस सुरू असताना आपण रजेवर होतो, असं तुरुंग अधिकारी विनय कुमार दुबे यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनCrimeगुन्हा