शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Video - तुफान राडा! विद्यार्थ्यांसमोरच 3 शिक्षिका भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 14:19 IST

एका माध्यमिक शाळेत 3 शिक्षिक एकमेकांना भिडल्या. जवळपास 45 मिनिटे तिघींमध्ये हाणामारी सुरू होती.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिका एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. सरकारी शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. हमीरपूर येथील एका माध्यमिक शाळेत 3 शिक्षिका एकमेकांना भिडल्या. जवळपास 45 मिनिटे तिघींमध्ये हाणामारी सुरू होती. याच दरम्यान, शाळेतील मुलांनी तिघींना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही शिक्षिका भांडतच राहिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, हे भांडण मोठा आवाज आणि फोनमध्ये व्हिडीओ बनवण्यावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षिकांच्या भांडणाचा हा व्हिडिओ 2 ऑक्टोबरचा आहे. हे प्रकरण हमीरपूरच्या कुरारा शहरातील मुलींच्या पूर्व माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. प्रीती निगम या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून तैनात आहेत. 2 ऑक्टोबर रोजी शाळेत गांधी जयंतीचा कार्यक्रम सुरू होता. 

विद्यार्थी नृत्य, गाण्याचे कार्यक्रम करत होते. शाळेत जवळपास 50-60 मुलं उपस्थित होती. सहाय्यक शिक्षिका नाहिद हाश्मी कार्यक्रमस्थळी बसल्या होत्या. तेवढ्यात मुख्याध्यापिका प्रीती तिथे आल्या. नाहिद हाश्मी यांनी प्रीतीवर ओरडण्यास सुरुवात केली. तसेच मुलांना बाहेर जाण्यास मनाई केली. दोघींमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच दोघांमध्ये बाचाबाची झाली. वर्गात बसलेली काही मुलं बाहेर धावली. त्याचवेळी काहींनी दोघींना थांबवण्याचा प्रयत्न केला. 

भांडण पाहून शेजारी उभ्या असलेल्या पुष्पलता पांडे यांनी दोघांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. यावर प्रीती पुष्पलता यांच्यावर भडकल्या. ती त्याच्या जवळ आली आणि त्याची पर्स हिसकावू लागली. व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्यात हाणामारीही सुरू झाली. या तिन्ही शिक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळा