शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा पहिल्याच प्रयत्नात 'नीट' सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 19:42 IST

NEET 2023 : वैद्यकिय शिक्षणासाठी महत्त्वाची असणाऱ्या नीट परिक्षेचा अलीकडेच निकाल जाहीर झाला.

वैद्यकिय शिक्षणासाठी महत्त्वाची असणाऱ्या नीट परिक्षेचा अलीकडेच निकाल जाहीर झाला. अनेक तरूण-तरूणींनी मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. अशातच उत्तर प्रदेशातील विद्यार्थी विभू उपाध्याय याने पहिल्याच प्रयत्नात ६२२ गुणांसह नीटची परीक्षा उत्तीर्ण केली. खरं तर बदायू जिल्ह्यातील रहिवासी असलेला विभू चार वर्षे गंगेत आरती करत होता. काशी या नगरीच्या परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवत विभू उपाध्याय २०१९ पासून कसबा काचला येथील भगीरथ घाटावर माँ गंगेची संध्याकाळची महाआरती नित्यनियमाने करत आहेत.

दरम्यान, हरिद्वार, काशी आणि काचला येथे सायंकाळी नियमितपणे माँ गंगेची आरती केली जाते. माहितीनुसार, विभू हा आपले धार्मिक काम करत-करत नीट परिक्षेची देखील तयारी करत होता. आज माँ गंगेच्या आशीर्वादाने त्याने NEET परीक्षेत ६२२ गुण मिळवले असल्याची भावना विभूच्या कुटुंबीयांमध्ये आहे. 

विभू उपाध्यायची गंगा माताप्रती नितांत श्रद्धा आहे. लक्षणीय बाब म्हणजे आयुष्यभर पवित्र गंगा मातेची आरती करत राहण्याचा मानस असल्याचे विभू सांगतो. इतकेच नाही तर विभूचे कुटुंब त्यांच्या या भक्तीसाठी देखील ओळखले जाते. गंगा मातेची रोज पूजा आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाल्याचे विभू सांगतो.  

घरच्यांचा आनंद गगनात मावेना विभूचे वडील हरेंद्र उपाध्याय कचला शहरातील श्री गंगा आरती सेवा समिती भगीरथ घाटाचे सदस्य आहेत. आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, २०१९ पासून विभू सतत माँ गंगेची आरती आणि सेवा करत आहेत. तसेच श्री गंगा आरती सेवा समिती भगीरथ घाट काचलाचे संस्थापक सदस्य पंडित किशनचंद्र शर्मा यांना विभू उपाध्याय यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, विभूची एमबीबीएसमध्ये झालेली निवड ही सन्मानाची बाब आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल