मन्नत कॅप...
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:26+5:302015-02-14T23:50:26+5:30
वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टँड येथे बॉलीवूड कलाकार शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याबाहेर रस्त्यावरच बांधण्यात आलेला ९़५ मीटरचा काँक्रिटचा रॅम्प स्थानिकांच्या तक्रारीनंतर शनिवारी महापालिकेने कारवाई करत तोडला.

मन्नत कॅप...
व ंद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टँड येथे बॉलीवूड कलाकार शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याबाहेर रस्त्यावरच बांधण्यात आलेला ९़५ मीटरचा काँक्रिटचा रॅम्प स्थानिकांच्या तक्रारीनंतर शनिवारी महापालिकेने कारवाई करत तोडला.