भाजीवाला कॅप्शन
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30
दीक्षाभूमीला अ पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी लोक लढा उभारला आहे. उपराजधानीतील नागरिकांनी सुद्धा दीक्षाभूमीला अ दर्जाच मिळावा यासाठी मागणी केली आहे. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी उंटखान्यातील भाजी विक्रेता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी विलास सूर्यवंशी यांनी आपल्या शर्टावर ही मागणी अधोरेखित करून या लढ्यात आपले योगदान दिले आहे.

भाजीवाला कॅप्शन
द क्षाभूमीला अ पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी लोक लढा उभारला आहे. उपराजधानीतील नागरिकांनी सुद्धा दीक्षाभूमीला अ दर्जाच मिळावा यासाठी मागणी केली आहे. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी उंटखान्यातील भाजी विक्रेता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी विलास सूर्यवंशी यांनी आपल्या शर्टावर ही मागणी अधोरेखित करून या लढ्यात आपले योगदान दिले आहे.