मुखेड ग्रामपंचायतीतर्फे वस्तंूचे वाटप

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

Vastu allotment by Mukhade Grampanchayat | मुखेड ग्रामपंचायतीतर्फे वस्तंूचे वाटप

मुखेड ग्रामपंचायतीतर्फे वस्तंूचे वाटप

>मुखेड : तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीत सन २०१५ - १६ या वर्षाकरिता १५ टक्के मागासवर्गीय खर्च अंतर्गत २०० लाभार्थीर्ंना स्टीलच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले. तसेच ३ टक्के अपंग कल्याण निधीअंतर्गत ४६ लाभार्थींना रग (ब्लॅँकेट) आदि वस्तूचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जि.प. सदस्य बाळासाहेब गुंड, सरपंच संजय दौलत पगार, उपसरपंच सरला साहेबराव अहेर, ग्रामपंचायत सदस्य अंजना अहेर, सचिन अहेर, धनंजय अहेर, महेश भंवर, बिपीन धनराज, कुसूम गुंड, उषा जिरे, शशिकला पगार, मीराबाई भंवर, अस्मिता साताळकर, कमलाबाई अहेर, सुलोचना वाघ आदिंसह ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडमिले, छगन अहेर, दिलीप अहेर, रघुनाथ पानसरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Vastu allotment by Mukhade Grampanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.